मराठीत पुस्तके
जसे की आपण कदाचित माझ्या बुकशॉपमध्ये आधीच पाहिले असेल, मी पन्नासहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत पण त्या सर्व इंग्रजीत आहेत. तथापि, मी त्यांची विविध भाषांमध्ये भाषांतरे करून घेत असून या पानावर माझ्या मराठीतील सर्व पुस्तकांची यादी असेल.
सुरुवातीला, फारसे काही नसतील परंतु आपण पहाल की अनुवादांची संख्या कालांतराने वाढत जाईल, म्हणून मी शिफारस करतो की आपण येथे वेळोवेळी नजर टाकावी आणि काय बदलले आहे ते जाणून घ्यावे. आपली कोणा एका पुस्तकाचं भाषांतर प्रथम झालेलं पाहण्या विषयीच्या आवडीबद्दल विशेष पसंती असल्यास,कृपया मला कळवा आणि मी आपल्या आवडीस सामावून घेण्याचा प्रयत्न करेन.
तथापि, खाली दिलेल्या यादीमध्ये आधीपासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या किंवा ज्यांचे भाषांतर केले जात आहे त्यांचा समावेश आहे: पुस्तकाचे शीर्षक लिंक बनल्यावर, त्यावर क्लिक करा आणि आपल्याला मराठीतील पुस्तकांवरील अधिक तपशीलांच्या पृष्ठांवर पुनर्निर्देशित केले जाईल.
तर, मराठीतील पुस्तकांची यादी येथे आहे:
मेगन मालिका
एक मार्गदर्शक आत्मा, एक वाघाचे भूत आणि एक भितीदायक आई!